• Wed. Jul 30th, 2025

सामान्य जनतेचे हक्काचे व्यासपीठ

Trending

चवदार तळे क्रांती दिन सोहळ्याला भीमसागर उसळणार

मिलिंद मानेमहाड : महाडमध्ये २० मार्च रोजी ऐतिहासिक चवदार तळ्याचा सत्याग्रह स्मृतिदिन गेली अनेक वर्षापासून साजरा होत आहे. या सोहळ्यासाठी राज्यातील अनेक भागातून लाखो भीमसैनिक दाखल झाले आहेत. यावर्षी देखील…

आजचे राशिभविष्य

मंगळवार, १९ मार्च २०२४ मेष राशीआजच्या विशेष दिवशी तुमच्या तंदुरुस्तीमुळे तुम्ही एखादे असामान्य काम कराल. आज तुम्हाला पैश्याने जोडलेली काही समस्या येऊ शकते ज्याला सुरळीत करण्यासाठी तुम्ही आपल्या पिता किंवा…

आदर्श शिक्षक अनिल म्हात्रे यांचे निधन

वार्ताहरउरण : चिर्ले ग्रामपंचायत हद्दीतील रायगड जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक तथा आदर्श शिक्षक अनिल भास्कर म्हात्रे यांचे हृदयविकाराच्या झटक्याने रविवारी (दि. १७) निधन झाले आहे. मुत्यु समयी त्यांचे वय…

चाणजे ग्रामस्थांचा आगामी लोकसभा, विधानसभा निवडणुकीवर बहिष्कार

शासनाच्या हलगर्जीपणामुळे शेतजमिनी नापीकनिवडणुकीत मतदान न करण्याचा चाणजे शेतकरी संघर्ष समितीचा निर्णय विठ्ठल ममताबादेउरण : तालुक्यातील चाणजे ग्रामपंचायत हद्दीतील मौजे चाणजे येथे सुमारे १००हुन अधिक कुटुंब शेतकऱ्यांच्या २५० एकर जमिनीवर…

रायगड लोकसभा मतदार संघाच्या निवडणुकीत महिलाच ठरणार ‘किंगमेकर’

अमुलकुमार जैनअलिबाग : निवडणुकीत प्रत्येक मताला महत्व आहे. एका मतानेही सत्तेचा सारीपाट विस्कटून जातो. याचा प्रत्यय निवडणुकीत कित्येकदा आला आहे. त्यामुळे एक मत नशीब उजळू शकते किंवा सत्तेपासून दूर नेऊ…

आजचे राशिभविष्य

सोमवार, १८ मार्च २०२४ मेष राशीतुमच्या आकर्षक मनमोहक वागणुकीमुळे इतरांचे लक्ष वेधून घ्याल. कार्य क्षेत्रात किंवा व्यवसायात तुमचा निष्काळजीपणा आज तुम्हाला आर्थिक नुकसान देऊ शकतो. आजचा दिवस अत्यंत महान आहे,…

आदर्श आचारसंहितेची प्रभावी व काटेकोर अंमलबजावणी करा -जिल्हाधिकारी किशन जावळे

प्रतिनिधीरायगड : लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीचा कार्यक्रम भारत निवडणूक आयोगाने जाहीर केला आहे. जिल्ह्यातील सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांनी त्यांच्या परिसरात निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शक सूचना नुसार आदर्श आचारसंहितेची प्रभावी व काटेकोर अंमलबजावणी…

धुतूम गावातील अंडर पास (भुयारी) रस्ता बनला धोकादायक!

अनंत नारंगीकरउरण : धूतूम ग्रामपंचायत हद्दीतील अंडर पास (भुयारी) रस्त्यावर रविवारी (दि. १७) दुपारी ३.३० वा.च्या सुमारास मालवाहू कंटेनर पलटी झाल्याची घटना घडली आहे. सदर अपघातात मोटारसायकल चालक थोडक्यात बचावला…

अडीच वर्षीय मुलीवर लैंगिक अत्याचार; आरोपीस अटक

घन:श्याम कडूउरण : तालुक्यातील चिरले गावातील एका 35 वर्षीय व्यक्तीने अडीच वर्षांच्या मुलीवर बलात्कार केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या घटनेतील आरोपीस उरण पोलिसांनी बलात्कारासह पोक्सो कलमाखाली गुन्हा दाखल क‌रून…

माणगावात मारहाण व धमकी प्रकरणी दोघांवर गुन्हा!

सलीम शेखमाणगाव : येथील दत्तनगरमधील घटनेत मारहाण व धमकी दिल्याप्रकरणी दोघा आरोपींवर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल काण्यात आला आहे. सदरची घटना शनिवार, दि. १६ मार्च २०२४ रोजी रात्री ११.३० वाजण्याच्या…

error: Content is protected !!