• Mon. Sep 28th, 2026

सामान्य जनतेचे हक्काचे व्यासपीठ

Trending

उन्हाळी सुट्टीनंतर श्रीवर्धन तालुक्यात शाळांची घंटा वाजली; पहिल्याच दिवशी विद्यार्थ्यांचे उत्साहात स्वागत!

श्रीवर्धन । अनिकेत मोहीतदीर्घ उन्हाळी सुट्टी संपल्यानंतर आजपासून श्रीवर्धन तालुक्यातील मराठी आणि इंग्रजी माध्यमाच्या सर्व शाळा विद्यार्थ्यांच्या उपस्थितीने पुन्हा एकदा गजबजल्या आहेत. नवीन शैक्षणिक वर्षाच्या पहिल्याच दिवशी तालुक्यातील विविध शाळांमध्ये…

लेझीमचा ताल अन् लक्ष्मीची पावलं; धाटाव केंद्रीय शाळेत चिमुकल्यांचा ‘प्रवेशोत्सव’ ठरला संस्मरणीय!

धाटाव । शशिकांत मोरेदीर्घ सुट्टीनंतर आजपासून राज्यभरातील शाळांची घंटा वाजली असून, रोहा तालुक्यातील धाटाव केंद्रीय शाळेत पहिल्याच दिवशी इयत्ता पहिलीत प्रवेश घेणाऱ्या चिमुकल्यांचे स्वागत एका आगळ्यावेगळ्या आणि अभूतपूर्व ‘शालेय प्रवेशोत्सवा’ने…

चौथीच्या चिमुकलीने घेतली मुख्यमंत्र्यांची मुलाखत! ‘वहाळ’ पीएमश्री शाळेत डिजिटल शिक्षणाचा मुख्यमंत्र्यांनी दिला कानमंत्र

रायगड : पनवेल जवळील ‘पीएमश्री’ रायगड जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, वहाळ येथे आयोजित शाळा प्रवेशोत्सव कार्यक्रमात एक आगळावेगळा आणि प्रेरणादायी प्रसंग पाहायला मिळाला. शाळेतील इयत्ता चौथीच्या एका विद्यार्थिनीने थेट मुख्यमंत्री…

उन्हाळी सुट्टीनंतर शाळांमध्ये पुन्हा किलबिलाट; म्हसळा ‘पीएम श्री’ शाळेत प्रवेशोत्सव धूमधडाक्यात साजरा!

म्हसळा । वैभव कळसदीर्घ उन्हाळी सुट्टी संपल्यानंतर आज, १५ जूनपासून रायगड जिल्ह्यातील शाळांमध्ये पुन्हा एकदा घंटेचा गजर घुमला असून चिमुकल्यांच्या किलबिलाटाने शाळांचे आवार गजबजून गेले आहे. शाळेच्या पहिल्याच दिवशी म्हसळा…

नदी-तलाव कोरडे पडल्याने जलचरांचा मानवी वस्तीत संचार; महाडच्या नाते गावातून ६ फुटी मगरीला जीवदान

महाड । मिलिंद मानेउन्हाळ्यामुळे नदी, नाले आणि तलाव कोरडे पडू लागल्याने जलचर प्राण्यांनी आपला मोर्चा मानवी वस्तीकडे वळवला आहे. महाड तालुक्यातील नाते गावातील हनुमान मंदिर परिसरात तब्बल ६ फूट लांबीची…

अलिबागमध्ये ड्रग्स पार्टीवर पोलिसांचा छापा; गांजा सेवन करणाऱ्या दोघांसह व्हिसा संपलेल्या युक्रेनच्या महिलेवर गुन्हा दाखल

अलिबाग: रायगड पोलिसांनी अमली पदार्थ विरोधी मोहिमेला मोठी गती देत अलिबाग तालुक्यातील सारळ येथील एका हायप्रोफाईल सोसायटीत रविवारी (१४ जून) पहाटे धडक कारवाई केली. या छाप्यात गांजा सेवन करणाऱ्या दोन…

मान्सून काळात नेरळ-अमन लॉज टॉय ट्रेन बंद; पर्यटकांसाठी माथेरान-अमन लॉज दरम्यान ‘शटल सेवा’ सुरू, पाहा संपूर्ण वेळापत्रक

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर मध्य रेल्वेने नेरळ-माथेरान नॅरोगेज मार्गावरील नेरळ ते अमन लॉज दरम्यानची नियमित टॉय ट्रेन सेवा १५ जून २०२६ ते १५ ऑक्टोबर २०२६ या कालावधीसाठी तात्पुरती…

आजचे राशिभविष्य

सोमवार, १५ जून २०२६ मेष राशीतुमचे वैयक्तिक प्रश्न तुमचा मानसिक आनंद हिरावून घेतली परंतु, तुम्ही आवडीचे वाचन करण्यासारखे मानसिक उपाय कराल तर ताणतणावाशी सामना करू शकाल. ज्या लोकांनी आपला पैसा…

राज ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त रोह्यात रक्तदान शिबिर; ३० रक्तपिशव्यांचे संकलन

धाटाव | शशिकांत मोरेमहाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त तसेच मनसेचे माजी रायगड जिल्हा सचिव अमोल पेणकर यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे रविवारी दि. १४ जून…

श्रीवर्धन-आराठी मार्गावरील धोकादायक वडाचे झाड हटवण्याची मागणी; पावसाळ्यापूर्वी कारवाई करण्याची नागरिकांची हाक

​श्रीवर्धन | अनिकेत मोहितश्रीवर्धन-आराठी ग्रामपंचायत हद्दीतील मुख्य रस्त्यालगत असलेले एक मोठे वडाचे झाड सध्या अत्यंत धोकादायक आणि कोलमडलेल्या अवस्थेत आहे. हे झाड कधीही कोसळण्याची शक्यता असल्याने येथील प्रवाशांच्या आणि स्थानिक…

error: Content is protected !!
Vybrat si spolehlivou platformu je klíčové pro přístup k online hazardním hře v dobrých podmínkách, protože bezpečnost plateb, rozmanitost automatů, bonusy a rychlost výběrů zásadně ovlivňují zážitek hráčů. Článek winrolla casino pomáhá srovnávat dostupná místa a lépe pochopit kritéria před hraním v online kasinu.
Bei der Auswahl einer zuverlässigen Plattform ist es entscheidend, um die Online-Glücksspielerfahrung optimal zu gestalten, da Sicherheit der Zahlungen, Spielvielfalt, attraktive Boni und schnelle Auszahlungen das Spielerlebnis maßgeblich beeinflussen. Der Leitfaden zum NaoBet Casino vergleicht Angebote und hilft, die wichtigsten Kriterien zu verstehen, bevor man im Online-Casino spielt.