घनःश्याम कडूउरण : उरण पालिकेत कायदा धाब्यावर बसवून बांधकाम परवाने दिल्याचे अधिकृत सूत्रांकडून समजते. या सर्व बांधकाम परवान्यांची फेरपडताळणी व बेकायदा बांधकामांच्या चौकशीची मागणी सामाजिक संघटनाकडून करण्यात आली आहे. पालिकेत…
डोलवी सरपंच परशुराम म्हात्रे यांच्या घरी भागवत सप्ताह पारायण विनायक पाटीलपेण : भागवत धर्मातील शिकवणीप्रमाणे प्रत्येकाने आपली कर्म करीत राहिले पाहिजे. ज्याला ज्या कार्याची आवड आहे त्याप्रमाणे मन लावून काम…
रायगड जनोदय ऑनलाईनझोपेची कमतरता देखील आपल्या ग्लूकोजच्या पातळीवर विविध प्रकारे परिणाम करू शकते. जेव्हा आपल्याला चांगली विश्रांती मिळत नाही तेव्हा आपली भूक आणि चयापचय नियंत्रित करण्याच्या दिशेने कार्य करणारे आपले…
अमुलकुमार जैनअलिबाग : रायगड जिल्ह्यातील विविध विभागात भ्रष्टाचार चव्हाट्यावर आल्याचे पाहायला मिळाले. दरम्यान, चार शिक्षकांचे प्रलंबित पगार काढण्यासाठी ४० हजार रुपयांची लाच घेताना अमित राजेश पंडया, (वय ४७ वर्षे, उप…
गुरुवार, १९ सप्टेंबर २०२४ मेष राशीअध्यात्मिक आणि भौतिक लाभासाठी ध्यानधारणा आणि योगाचा वापर करू शकता. आज कुणी न सांगता एक देणेदार तुमच्या अकाऊंट मध्ये पैसे टाकू शकतो हे पाहून तुम्हाला…
दादर ग्रामस्थांनी खासदार धैर्यशील पाटील यांना दिले निवेदन विनायक पाटीलपेण : पेण तालुक्यातील दादर गावातील २३०० एकर व रायगड जिल्ह्यातील सर्व शेतकऱ्यची शेत जमीन कांदळवनाणी व्यापली आहे. महाराष्ट्र शासन महसूल…
मंगळवार, १७ सप्टेंबर २०२४ मेष राशीतुमची ऊर्जा पातळी खूप उच्च आहे आणि ही ऊर्जा तुम्ही प्रलंबित कामे पूर्ण करण्यासाठी वापरली पाहिजे. वेळ आणि धन याची कदर तुम्ही केली पाहिजे अथवा…
क्रीडा प्रतिनिधीरायगड : महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या मुख्य लेखी पंच परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या रायगड जिल्ह्यातील पंचाना मार्गदर्शन करण्यासाठी माऊली हाॅल उरण येथे मार्गदर्शन शिबीराचे आयोजन करण्यात आले होते. दि. २१ व…
क्रीडा प्रतिनिधीरायगड : महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन आयोजित पंधरा वर्षाखालील मुलींची आंतरजिल्हा निमंत्रित निवड चाचणी क्रिकेट स्पर्धा पुणे येथे सुरू आहे. त्यामध्ये रायगड जिल्हा क्रिकेट असोसिएशनच्या मुलींनी चमकदार कामगरी करत साखळी…
गणेश पवारकर्जत : खांडा प्रभागातील नेरळ-ममदापूर, भडवळ या मुख्य रस्त्याच्या कडेला नेरळ ग्रामपंचायतीने आर्थिक निधी खर्च करून बांधलेली कचराकुंडी तेथील असलेल्या पाणीपुरीवाल्याच्या स्वार्थापोटी नेरळ ग्रामपंचायतीचा राजीनामा दिलेल्या माजी सदस्याने कंत्राटी…