क्रीडा प्रतिनिधीरायगड : महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन आयोजित २३ वर्षाखालील मुलांची आगामी २०२४-२५ क्रिकेट हंगामासाठी निवड चाचणी प्रक्रिया सुरू आहे. महाराष्ट्र क्रिकेट असोिएशनच्या अधिकार क्षेत्रात येणाऱ्या २१ जिल्ह्यातील व विविध क्लबमधील…
अपघात होऊन जीवितहानी झाल्यास जबाबदार कोण? गणेश पवारकर्जत : तालुक्यातील रस्त्यांची व पुलांची दयनीय अवस्था असल्याचे वात्सव समोर येत असतानाच, त्यामध्ये आता कशेळे-खांडस, नांदगावकडे जाणाऱ्या रस्त्यावरील कशेळे-अकॅडमी जवळील व किकवी…
अमुलकुमार जैनरायगड : रायगड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या माध्यमातून ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजनेची यशस्वी अंमलबजावणी करण्यात आलेली असून शासनाच्यावतीने ३१ ऑगस्ट २०२४ अखेर ४५२६३ इतक्या महिलांचे तब्बल १३.५० कोटीपेक्षा…
सलीम शेखमाणगाव : कोणत्यातरी अज्ञात कारणास्तव एका २३ वर्षीय तरुणाने गळफास घेऊन आत्महत्या केली. सदरची घटना शुक्रवार, दि. ३० ऑगस्ट २०२४ रोजी रात्री ११.४५ वाजण्याच्या सुमारास माणगावात घडली. याबाबतची खबर…
उपजिल्हा रूग्णालयाचे भूमीपूजन आणि इतर विकासकामांचा लोकार्पण सोहळा अनंत नारंगीकरउरण : भाजप नेते व राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते मागील पंधरा वर्षांपासून रखडलेल्या उरण येथील उपजिल्हा रुग्णालयाचा भूमिपूजन सोहळा…
यज्ञेश उभारे यांचे अपघाती निधन, सर्वत्र हळहळ सलीम शेखमाणगाव : माणगाव पंचायत समितीचे माजी सभापती प्रभाकर उभारे यांचा सुपुत्र यज्ञेश उभारे याचे ऐन तारुण्यात अपघातात निधन झाल्याने तालुक्यात सर्वत्र हळहळ…
रोह्यात गणेशमूर्तींवर केलेलं बारीक रेशीमकाम अनेक भाविकांचं आकर्षणाचं ठरतंय केंद्रबिंदू रंगकामाचा शेवटचा हात फिरविण्यात मूर्तिकार व्यस्त शशिकांत मोरेधाटाव : श्रावण महिना संपत आला असून पिठोरी अमावस्येबरोबर आता गणरायाचे आगमन काही…
मुख्य विश्वस्त एस. एम. देशमुख यांनी पुणे येथे केली घोषणा शशिकांत मोरेधाटाव : मराठी पत्रकारांची मातृसंस्था म्हणुन परिचित असलेल्या अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषदेच्या अध्यक्षपदी रायगड जिल्ह्यातील रोहा येथील मिलिंद…
प्रतिनिधीपनवेल : विचुंबे गावातील रेल्वे पटरीजवळ असलेल्या झाडाला एका सव्वीस वर्षीय तरुणाचा मृतदेह गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आला आहे. त्याच्या जवळ असलेल्या आधार कार्डवरुन त्याचे नाव श्याम तुळश्या वाघे (रा.…
‘रायगड जनोदय’ युट्युब वाहिनीला ‘तेजोमय पुरस्कार’ जाहीर भव्य कार्यक्रमात होणार सन्मान सोहळा प्रतिनिधीखालापूर : सामाजिक उपक्रम राबवणाऱ्या खालापूर येथील दिलासा फाउंडेशनतर्फे विविध क्षेत्रात उत्कृष्ट कामगिरी बजावणाऱ्या व्यक्तींना, विशेष पुरस्काराने गौरविण्यात…