• Tue. Mar 17th, 2026

सामान्य जनतेचे हक्काचे व्यासपीठ

Trending

प्रख्यात कीर्तनकार पुरुषोत्तम पाटील महाराज अनंतात विलीन

साश्रू नयनांनी अखेरचा भावपूर्ण निरोप शशिकांत मोरेधाटाव : रायगड भुषण प्रख्यात कीर्तनकार पुरुषोत्तम पाटील महाराज उर्फ (बापू) यांचे शनिवारी दि. ४ जानेवारी रोजी पहाटे धाटाव येथील निवासस्थानी हृदयविकाराच्या झटक्याने निधन…

“अजितदादांकडे बीड अन् पुणे, फडणवीसांकडे गडचिरोली, रायगड कोणाकडे?

पालकमंत्री पदाची संभाव्य यादी जाहीर मुंबई : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत महायुतीला प्रचंड बहुमत मिळालं. मात्र सरकार स्थापन तसेच इतर पदांची नियुक्ती करण्यासाठी खूप वेळ लावला जात आहे. अशातच मंत्रिपदाचा विस्तार…

आजचे राशीभविष्य

रविवार, ५ जानेवारी २०२५ मेष राशीतुमची संध्याकाळ काहीशा मिश्र भावनांमुळे तणावाची ठरू शकते. परंतु, चिंता करण्याचे कारण नाही – कारण निराशेपेक्षा आनंद-समाधान यामुळे तुम्ही खुशीत राहाल. धनाने जोडलेल्या काही गोष्टींतून…

माणगाव तालुका पत्रकार संघ अध्यक्षपदी ज्येष्ठ पत्रकार सलीम शेख यांची फेरनिवड

प्रतिनिधीमाणगाव : सामाजिक कार्यात रायगड जिल्ह्यात नावलौकिक कमाविलेल्या माणगाव तालुका पत्रकार संघाच्या अध्यक्षपदी माणगाव येथील ज्येष्ठ पत्रकार सलीम मुबारक शेख यांची संघाच्या अध्यक्षपदी सलग आठव्यांदा एकमताने बिनविरोध फेरनिवड करण्यात आली…

हनुमान कोळीवाडा गावाची अधिसूचना रद्द न करता पुनर्वसनाची १५ हेक्टर शेतजमीन दिली वन विभागाला

जिल्हाप्रशासनाच्या लोकसेवकांवर फौजदारी कारवाईची हनुमान कोळीवाडा ग्रामस्थांची मागणी विठ्ठल ममताबादेउरण : हनुमान कोळीवाडा गावाची अधिसूचना रद्द न करता पुनर्वसनाची १५ हेक्टर शेतजमीन वन विभागाला देणार्‍या सर्व जिल्हाप्रशासनाच्या लोकसेवकावर फौजदारी कारवाई…

हभप पुरूषोत्तम पाटील महाराजांच्या निधनाने वारकरी सांप्रदायावर मोठा आघात

वारकरी वर्गासह धाटाववासिय, डोलवीकरांचा हंबरडा शशिकांत मोरेधाटाव : रायगडमधील प्रख्यात किर्तनकार पुरूषोत्तम उर्फ (बापू) पाटील महाराज (डोलवीकर) यांचे आज पहाटे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. वयाच्या ७२व्या वर्षी धाटाव येथील निवासस्थानी…

खाद्यतेलाचे भाव कडाडले; किलोमागे 25 रुपयांची वाढ

मुंबई : गेल्या काही महिन्यांपासून स्थिर असलेले तेलाचे दराला महागाईची फोडणी बसली आहे. सोयाबीन दरात वाढ आणि केंद्र सरकारच्या 20 टक्के आयात शुल्क लावले आहे. या सर्व घडामोडींमुळे खाद्यतेलाच्या दरात…

हिवाळ्यात घरगुती तूपाच्या या 5 टिप्स तुम्हाला ‘या’ समस्यांपासून वाचवतील

रायगड जनोदय ऑनलाईनडिसेंबर महिना सुरू होताच हवामानातील गारवाही झपाट्याने वाढला आहे. तसेच अनेक डोंगराळ भागात बर्फवृष्टीला सुरुवात झाली आहे. अशावेळी शरीराला उबदार ठेवण्यासाठी उबदार कपडे घालतो. त्याचबरोबर शरीर आतून उबदार…

आजचे राशिभविष्य

शनिवार, ४ जानेवारी २०२५ मेष राशीपरिस्थितीवर तुमचे नियंत्रण आले की तुमची चिंता नाहिशी होईल.साबणाच्या फुग्याला स्पर्श करताच तो जसा फुटून जातो तसेच हे असल्याचे तुमच्या लक्षात येईल पुरातन वस्तू आणि…

महाराष्ट्र राज्याच्या महिला व बालविकास मंत्री यांच्या जिल्ह्यात 264 लाडक्या बहिणींवर अत्याचार

अमुलकुमार जैनरायगड : एकीकडे सरकार ‘लाडकी बहीण’ योजनेचे ढोल पिटत असताना रायगड जिल्ह्यात मात्र या लाडक्या बहिणी असुरक्षित असल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले आहे. महाराष्ट्र शासनाच्या महिला व बालविकास मंत्री…

error: Content is protected !!