वृत्तसंस्थामणिपूर : बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार आणि आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांच्या पक्षांचा टेकू घेऊन भाजपप्रणित एनडीए सरकार सत्तेत आलं.आता बिहार विधानसभा निवडणुका डोळ्यासमोर ठेवून राष्ट्रीय जनता दलाचे प्रमुख…
क्रीडा प्रतिनिधीमुंबई : महाराष्ट्रात प्रसिद्धीच्या शिखरावर असलेल्या कबड्डी या खेळाला महाराष्ट्र स्टेट को -ऑप. बँक लि.चे प्रायोजकत्व मिळाले आहे. राष्ट्रीय तसेच फेडरेशन चषक कबड्डी स्पर्धेत महाराष्ट्राच्या संघांना दि महाराष्ट्र स्टेट…
सलीम शेखमाणगाव : रायगड जिल्ह्याच्या पालकमंत्री पदाचा वाद सुरू असतानाच २२ जानेवारी रोजी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीची पत्रकार परिषद माणगाव कुणबी भवन येथे पार पडली. या पत्रकार परिषदेत शिवसेना आमदार भरत…
सत्ययोग बहुउद्देशीय सामाजिक संस्थेची सरकारकडे मागणी अनंत नारंगीकरउरण : तालुक्यातील पुनाडे येथील जल जीवन मिशन अंतर्गत पाणीपुरवठा योजनेच्या कामाची तात्काळ चौकशी करून संबंधित ठेकेदाराची पाठराखण करणाऱ्या महाराष्ट्र जीवन प्राधिकरण विभाग…
मुंबई : मागील काही काळात महाराष्ट्रात अनेक राजकीय उलथापालथ पहायला मिळाल्या आहेत. विधानसभा निवडणुकीतही महायुतील मोठे यश मिळाले. यातच आता माजी मंत्री बच्चू कडू यांनी ठाकरे व पवार यांचा पक्ष…
मुंबई : पालकमंत्रिपदावरून आता महायुतीमध्ये जुंपल्याची पाहायला मिळत आहे. पालकमंत्रिपदाची यादी जाहीर करण्यात आली. मात्र या यादीमध्ये शिवसेना नेते भरत गोगावले आणि दादा भुसे यांना स्थान देण्यात आलं नाही. यावरून…
रायगड जनोदय ऑनलाईनकमी वयात हार्ट अटॅकमुळे मृत्यू होण्याची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. वैज्ञानिकदृष्ट्या वयाच्या चाळीशीत हृदयविकाराच्या समस्या मोठ्या प्रमाणात जावण्याचे कारण काय? वयाच्या या अशा मधल्या टप्प्यावर नेमकं काय बिघडतं?…
बुधवार, २२ जानेवारी २०२५ मेष राशीतुमची प्रकृती सुधारा आणि चांगले आयुष्य जगण्यासाठी संपूर्ण व्यक्तिमत्व बदलण्याचा प्रयत्न करा. करमणूक आणि कॉस्मेटिक सुधारणांवर प्रमाणाच्या बाहेर खर्च करू नका. आजचा दिवस अत्यंत महान…
विठ्ठल ममताबादेउरण : रोटरी क्लब ऑफ स्मार्ट सिटी नवी मुंबई यांच्यावतीने समाजातील राष्ट्र निर्मिती करता करण्यात येणाऱ्या कामाच्या व सेवेच्या आधारावर ‘नेशन बिल्डर अवॉर्ड’ देण्यात येत असतो. या वर्षाचा ‘नेशन…
रायगड : संपूर्ण राज्याचे लक्ष लागून असलेल्या पालकमंत्र्यांची यादी राज्य सरकारकडून शनिवारी रात्री जाहीर करण्यात आली होती. या यादीनुसार, रायगडची जबाबदारी राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या नेत्या अदिती तटकरे यांच्याकडे देण्यात आली होती…