• Fri. Feb 27th, 2026

सामान्य जनतेचे हक्काचे व्यासपीठ

Trending

मावळ लोकसभा मतदार संघात प्रचाराच्या तोफा थंडावल्या!

घन:श्याम कडूउरण : मावळ लोकसभा मतदारसंघात १३ मे रोजी मतदान प्रक्रिया पार पडणार आहे. त्यामुळे गेल्या महिनाभर सुरू असलेल्या प्रचाराच्या तोफा आज शनिवार, दि. ११ रोजी सायंकाळी सहा वाजता थंडावल्या…

घोणसे घाटात सिमेंट ट्रकला अपघात; ट्रकचे आणि मालाचे प्रचंड नुकसान

वैभव कळसम्हसळा : अपघातग्रस्त घोणसे घाटातून सिमेंट घेऊन नागोठणेकडून म्हसळ्याकडे येणाऱ्या ट्रकला आज सकाळी १० वाजता भीषण अपघात झाला. ट्रक क्र. एमएच ०६ बीडी १२१७ हा भरधाव असल्याने चालकाचे नियंत्रण…

सीएनजी वाहन चालकांचे महामार्गावर हाल!

महामार्गावर सीएनजी पंप संख्येने कमी असल्याने वाहनचालकांना मनस्ताप मिलिंद मानेमहाड : पेट्रोल डिझेलच्या वाहनांना पर्याय म्हणून सीएनजीवर चालणारी वाहने अनेक कंपन्यांकडून उत्पादित करण्यात आली. मात्र, सी.एन.जी. पंपांच्या कमतरतेमुळे आणि पंपांवर…

उन्हाळी भात क्षेत्रात कमालीची घट!

१२०० हेक्टर पैकी १२० हेक्टरवर भातपिक उभे; गुरांच्या चाऱ्याचाही प्रश्न ऐरणीवर सलीम शेखमाणगाव : रायगड जिल्हा हा एकेकाळी भाताचे कोठार म्हणून ओळखला जात होता. मात्र, डोलवहाळ बंधाऱ्यातील कालवा ठीकठिकाणी नादुरुस्त…

भाजपाला तडीपार करण्यासाठी मशाली पेटवा -युवानेते आदित्य ठाकरे

घन:श्याम कडूउरण : २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत ४०० पार म्हणणाऱ्या भाजपाला तडीपार करण्यासाठी मशाली पेटवा आणि हाथ व तुतारी वाजविण्याचे आवाहन उबाठा शिवसेनेचे युवानेते आदित्य ठाकरे यांनी मावळ लोकसभा उमेदवार…

मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर भीषण अपघात; तिघांचा मृत्यू, ८ जण जखमी

खोपोली : मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर बोरघाटाजवळ आज सकाळी भीषण अपघात झाला. या अपघातात तीन जणांचा मृत्यू झाला आहे. तर, ८ जण जखणी झाल्याची माहिती समोर येत आहे. जखमींवर जवळच्या रुग्णालयात…

कोंढरीपाडा ग्रामस्थांचा लोकसभा, विधानसभा निवडणुकीवर बहिष्कार

विठ्ठल ममताबादेउरण : मावळ लोकस‌भा मतदार संघाची निवडणूक १३ मे रोजी होत आहे. यात पूणे जिल्हा व रायगड जिल्ह्यातील तालुक्यांचा समावेश आहे. निवड‌णूकीची तारीख जवळ आल्याने दिवसेंदिवस राजकीय वातावरण अधिकच…

मोठी बातमी! केजरीवाल यांना जामीन मंजूर; 50 दिवसांनंतर तुरुंगाबाहेर

१ जूनपर्यंत अंतरिम जामीन मंजूर नवी दिल्ली : दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना सर्वोच्च न्यायालयाकडून अंतरिम जामीन मंजूर झाला आहे. नवी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना सर्वोच्च न्यायालयानं दिल्लीच्या कथित…

‘तुम्ही बाहेरचे’ असे बोलल्याचा राग मनात धरून मारहाण; सात जणांना अटक

अलिबाग तालुक्यातील सोगाव येथील घटना अब्दुल सोगावकरसोगांव : अलिबाग तालुक्यातील सोगाव येथे मंगळवार, दि. ७ एप्रिल २०२४ रोजी ‘तुम्ही बाहेरचे’ असे फिर्यादीने बोलल्याचा राग मनात धरून ७ जणांनी फिर्यादी यांच्या…

32 रायगड लोकसभा मतदार संघाच्या मतपेट्या कडेकोट सुरक्षा व्यवस्थेत

प्रतिनिधीरायगड : 32 रायगड लोकसभा मतदार संघाच्या अंतर्गत येणाऱ्या पेण, अलिबाग, श्रीवर्धन, महाड, गुहागर व दापोली या विधानसभा मतदार संघामध्ये मतदानाची प्रक्रिया पार पडल्यानंतर सर्व मतदान केंद्रावरील मतपेट्या जिल्हा क्रिडासंकुल…

error: Content is protected !!