मिलिंद मानेमहाड : तालुक्यातील आंबिवली बुद्रुक व खुर्द या दोन गावात मागील दोन महिन्यापासून दूषित पाणीपुरवठा होत असल्याने ग्रामस्थ कमालीचे त्रस्त झाले असून याबाबत त्यांनी पंचायत समितीच्या गटविकास अधिकाऱ्यांना 18…
किरण लाडनागोठणे : भाजप पेण, सुधागड, रोहा विधानसभा मतदार संघाचे प्रमुख, युवकांचे आधारस्तंभ प्रसाददादा भोईर यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून रायगड जिल्हा कबड्डी असोसिएशनच्या नियमावलीच्या अधिन राहून रिलायन्स कंपनीच्या मैदानावर आयोजित…
उत्सवात शिवभक्तांचा उत्साह, रायडावरून आलेल्या शिवज्योतींचे जागोजागी जंगी स्वागत शशिकांत मोरेधाटाव : सर्वत्र साजरा करण्यात आलेल्या शिवजयंती उत्सवात शिवभक्तांचा उत्साह आनंद गगनात मावेना असा होता. शिवजंतीचे औचित्य साधुन किल्ले रायगड़ावरून…
कैलास घरत यांच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा विनायक पाटीलपेण : तालुक्यातील खारपाडा गावातील सामाजिक कार्यकर्ते युवा नेतृत्व, तरुणांचे प्रेरणास्थान, कर्तृत्ववान व्यक्तीमत्त्व, शिवशंभू भक्त, शिव शंभू चरित्र इतिहास अभ्यासक, दुर्गरक्षक,…
महाड राष्ट्रवादीमधील गटबाजी चव्हाट्यावर मिलिंद मानेमहाड : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्यावतीने शिवजयंतीच्या निमित्ताने शिवनेरी ते रायगड स्वराज्य सप्ताह रथयात्रा काढण्यात आली. या रथयात्रेचे स्वागत महाडमध्ये केले गेले तर या सप्ताहाचा समारोप…
गणेश पवारकर्जत : नेरळ पोलीस ठाणे हद्दीतील मौजे चिकनपाडा साळोख मार्गानी दि. १६ फेब्रुवारी २०२४ रोजी मॅक्स सुपर कॅरी मॉडलचा मिनी टेम्पोमधून चार गोवंशीय जनावरांची कत्तलीसाठी तस्करी करणाऱ्या टेम्पोला कर्त्यव्यावर…
घनःश्याम कडूउरण : निर्यातीसाठी सरकारतर्फे राबविल्या जाणार्या योजनेचा गैरफायदा घेत बनावट बिले सादर करत नऊ कोटींचा घोटाळा केल्याप्रकरणी केंद्रीय अन्वेषण विभागाने (सीबीआय) सीमा शुल्क विभागाच्या मुंबईतील 18 अधिकार्यांविरोधात एकूण 4…
खचलेल्या जेटीमुळे मोठ्या अपघाताची भीती गणेश प्रभाळेदिघी : श्रीवर्धन तालुक्यातील दिवेआगर, हरिहरेश्वर तसेच श्रीवर्धन या प्रसिध्द पर्यटनस्थळांना महत्त्वाकांक्षी जलमार्गाने जोडण्यात आले आहे. मात्र, या प्रवासात उपयुक्त असणाऱ्या जंगल जेटीचा भाग…
किरण लाडनागोठणे : पेण, सुधागड, रोहा विधानसभेचे भारतीय जनता पक्षाचे प्रमुख, युवकांचे आधारस्तंभ प्रसाददादा भोईर यांच्या 43व्या वाढदिवसाचे औचित्य साधून नागोठणे येथील त्यांच्या संपर्क कार्यालयाचे उद्घाटन आज मोठ्या धुमधडाक्यात करण्यात…
प्रतिनिधीनागोठणे : पेण-सुधागड-नागोठणे विधानसभा मतदारसंघाचे प्रमुख प्रसाद भोईर यांचे वाढदिवसाचे औचित्य साधून नागोठणे शहरात विविध कार्यक्रमाचे आयोजन भारतीय जनता पार्टी नागोठणे यांनी केले आहे. त्याचाच एक भाग म्हणून रविवार, दि.…