मंगळवार, ६ जानेवारी २०२६ मेष राशीआणखी आशावादी राहण्यासाठी स्वत:ला प्रवृत्त करा. त्यामुळे तुमचा आत्मविश्वास आणि परिवर्तनशीलता, लवचिकता वाढेल, पण त्याच वेळी भीतीपोटी, चिंतेमुळे निर्माण होणाºया द्वेषमूलक वैरभावाचा त्याग करा. आर्थिक…
सोमवार, ५ जानेवारी २०२६ मेष राशीआणखी आशावादी राहण्यासाठी स्वत:ला प्रवृत्त करा. त्यामुळे तुमचा आत्मविश्वास आणि परिवर्तनशीलता, लवचिकता वाढेल, पण त्याच वेळी भीतीपोटी, चिंतेमुळे निर्माण होणाºया द्वेषमूलक वैरभावाचा त्याग करा. आर्थिक…
आमदार निधीतून सातही गावांचा कायापालट करणार: शिवसेना विभागप्रमुख जगदीश सावंत यांचा संकल्प सोगाव | अब्दुल सोगावकरअलिबाग तालुक्यातील मापगाव ग्रामपंचायत हद्दीतील मुशेत येथे रविवार, दि. २८ डिसेंबर २०२५ रोजी ‘स्वच्छ सुंदर…
श्रीवर्धन | अनिकेत मोहित पौष पौर्णिमेला देव पारधीला जाण्याची श्रद्धेची परंपरा यंदाही मोठ्या भक्तिभावात पार पडली. पौष पौर्णिमेच्या दिवशी सायंकाळी ठीक सहा वाजता भैरवनाथ मंदिरातून देवाची पालखी विधीवत निघाली. पारंपरिक…
नागरी सुविधांचा बोजवारा; अंधारासह अस्वच्छता आणि डासांच्या विळख्यात नागरिक उरण | अनंत नारंगीकरउरण तालुक्यातील वेगाने विकसित होणाऱ्या द्रोणागिरी नोड परिसरातील विद्युत पुरवठा सलग दोन दिवस खंडित झाल्याने रहिवाशांना भीषण अंधाराचा…
मुंबई : मुंबईतील शिवसेना भवनात आज दुपारी झालेल्या सभेत उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांनी हा जाहीरनामा प्रसिद्ध केला. यावेळी व्यासपीठावर उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकत्र यांनी या जाहीरनाम्याला…
जिद्द आणि चिकाटीच्या जोरावर यशाची शिखरे पादाक्रांत करा : मिलिंद पाटील पेण | विनायक पाटील नियमित अभ्यास, जिद्द आणि चिकाटीच्या जोरावर ज्या विद्यार्थ्यांनी यश संपादन केले आहे, त्या सर्वांचे कौतुक…
शनिवार, ३ जानेवारी २०२६ मेष राशीजुन्या मित्रांबरोबरील भेटीगाठी तुमचा उत्साह द्विगुणित करतील. आपल्या धनाचा संचय कसा करावा याचे कौशल्य आज तुम्ही शिकू शकतात आणि याच कौशल्याला शिकून तुम्ही आपले धन…
उरण | विठ्ठल ममताबादेउरण बायपास रस्ता आणि कांदळवन संरक्षणासाठी लढा देणाऱ्या ३० पारंपारिक मच्छिमार कुटुंबांना मुंबई उच्च न्यायालयाने मोठा दिलासा दिला आहे. या मच्छिमारांवर कोणतीही फौजदारी कारवाई करू नये, असे…
माणगाव | सलीम शेखताम्हिणी घाटातील अपघातांची मालिका थांबण्याचे नाव घेत नसून हा घाट आता पर्यकांसाठी ‘मृत्यूचा सापळा’ ठरत आहे. शुक्रवारी (२ जानेवारी) अवघ्या चार तासांच्या अंतराने दोन भीषण अपघात घडले.…