रायगड जिल्ह्यासह विविध जिल्ह्यातील वीज कंत्राटी कामगार राज्यात करणार आंदोलन विठ्ठल ममताबादेउरण : महावितरण व महापारेषण वीज कंपन्यांत १५ ते २० वर्ष अनुभवी वीज कंत्राटी कामगारांना आरक्षण व वयात सवलत…
९ जणांविरुद्ध गुन्हा दाखल, एकास अटक अमुलकुमार जैनअलिबाग : मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावरील पेण तालुक्यातील तरणखोप हद्दीत पुरवठा विभागाच्या राज्यस्तरीय दक्षता पथकाने धडक कारवाई करुन डिझेलचे दहा अनधिकृत टँकर जप्त करून…
बुधवार, ३ जानेवारी २०२४ मेष राशीनिव्वळ मजा, आनंद तुम्ही लुटू शकाल – कारण आयुष्य संपूर्ण मजेत घालवणे हाच तुमचा विचार असतो. तुमच्या माता पक्षाने आज तुम्हाला धन लाभ होण्याची पूर्ण…
विनायक पाटीलपेण : पेण नगरपालिकेमध्ये रामवाडी मधून लगातार पाच वेळा निवडून आलेल्या वसुधा तुकाराम पाटील यांची राष्ट्रवादी काँग्रेस पक्षांच्या पेण विधानसभा मतदार संघ अध्यक्ष पदी नियुक्ती करण्यात आली आहे. उपमुख्यमंत्री…
मिलिंद मानेमहाड : ‘शासन आपल्या दारी’ हा महायुती सरकारचा कार्यक्रम रायगड जिल्ह्यातील माणगाव तालुक्यातील लोणेरे येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर तंत्रशिक्षण विद्यापीठाच्या आवारात ५ जानेवारी रोजी मोठ्या धुमधडाक्यात व वाजत गाजत…
रायगड जिल्ह्यात २८ पोलिस ठाण्याच्या हद्दीत गुन्हेगारीच्या घटनांमध्ये घट अमुलकुमार जैनअलिबाग : रायगड जिल्ह्यात 28 पोलिस ठाण्याच्या हद्दीत चोरी, खुन, सोशल मिडीया, लग्नाचे अमिष दाखवून फसवणूक, मारामारी दरोडा सारख्या घटना…
विश्वास निकमगोवे-कोलाड : हुतात्मा वीरभाई कोतवाल यांची पुण्यतिथी कोलाड विभाग नाभिक तरूण संघटनेच्यावतीने मंगळवार, दि. २/१/२०२४ रोजी आंबेवाडी कोलाड ग्रामपंचायत कार्यालयात साजरी करण्यात आली. आंबेवाडी ग्रामपंचायत कार्यालयातील हुतात्मा वीरभाई कोतवाल…
शशिकांत मोरेधाटाव : अयोध्या येथील श्रीराम जन्मभूमी गर्भगृहामध्ये पुजन करण्यांत आलेले अक्षता कलशाचे रोह्यात भव्य स्वागत करण्यात आले. यावेळी नागरिकांचा उदंड प्रतिसाद मिळाला. मंगल अक्षता कलशांचा दर्शन सोहळा श्रीराम मंदिर…
नवीन मोटार वाहन कायद्याविरोधात ट्रकचालक आक्रमक अनंत नारंगीकरउरण : केंद्रातील मोदी सरकारने लागू केलेल्या नवीन मोटार वाहन कायद्याविरोधात देशभरातील ट्रकचालकांनी पुकारलेल्या संप, आंदोलनाला जेएनपीए आणि उरणमध्ये हिंसक वळण लागले. करळफाटा-चांदनी…
तुंबळ हाणामारीत ६ जण जखमी; दोन्ही गटाच्या १८ जणांविरोधात गुन्हा दाखल शशिकांत मोरेधाटाव : रोहा तालुक्यातील चणेरा विभागातील सूडकोली गावात मुस्लिम समाजाच्या (गावकी) नवीन कार्यकारणी मंडळाच्या निवडीसाठी जामा मशीदीत आमसभा…