वार्ताहरपेण : मागील काही महिने रायगड जिल्ह्यात विविध प्रकारे नोकरीचे आमिष दाखवून किंवा पैशाची मागणी करून तरुणांची फसवणूक करण्याचे प्रकार वाढले आहेत. आता तर थेट रेल्वे गोदामात नोकरीचे आमिष दाखवून…
विठ्ठल ममताबादेउरण : उरण पूर्व विभागातील काँग्रेसचे अध्यक्ष, माजी जिल्हा परिषद सदस्य तथा रायगड जिल्हापरिषदेतील पक्ष प्रतोद बाजीराव दामा परदेशी (60) यांचे गुरुवार, दि. 24/8/2023 रोजी अल्पशा आजाराने निधन झाले…
किरण लाडनागोठणे : येथील केएमजी विभाग मराठाआळीतील ग्रामस्थ मोरेश्र्वर पांडुरंग चितळकर यांचे वयाच्या 64 व्या वर्षी निधन झाले आहे. शांत, सयंमी, मेहनती स्वभावाचे मोरेश्र्वर यांचा धार्मिक, सामाजिक कार्यामध्ये मोठा सहभाग…
गाड्यांची अवस्था बिकट तर कर्मचार्यांची सुरक्षा वार्यावर घनःश्याम कडूउरण : उरण नगरपालिकेच्यावतीने शहरातील कचरा गोळा करण्याचा ठेका देण्यात आला आहे. सदर ठेकेदार हा नगरपालिकेला चुना लावत आपल्या मनमानी प्रमाणे कचरा…
किरण लाडनागोठणे : येथील सरखेल कान्होजी आंग्रे सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ, आंगरआळीच्या अध्यक्षपदी मयुर शिर्के यांची एकमताने निवड करण्यात आली आहे. मंडळाचे यंदा 28वे वर्षे आहे. सरखेल कान्होजी आंग्रे सार्वजनिक गणेशोत्सव…
धनगरमलई मार्गे मुंबईकडे जाणाऱ्या प्रवाशांची गैरसोय गणेश प्रभाळेदिघी : एसटी महामंडळाचे उत्पन्न वाढविण्यासाठी प्रशासनाची विविध मार्गाने धडपड सुरू आहे. मात्र, श्रीवर्धन तालुक्यातील गावांना शहराकडे जोडणारी मुंबई एसटी गेल्या तीन वर्षांपासून…
नवी मुंबई पोलीस आयुक्तांची तीन पोलीस अधिकाऱ्यांवर निलंबनाची कारवाई घन:श्याम कडूउरण : येथील कोट्यावधी रुपयांच्या चिटफंड घोटाळ्यातील महिला आरोपी व तीच्या सहकाऱ्यांशी पोलीसांचे धागेदोरे उजेडात आले आहेत. संशयीत महिला आरोपी…
मुंबई: मराठी आणि हिंंदी मनोरंजन विश्वात आपल्या उत्तम अभिनयाचा ठसा उमटवणाऱ्या ज्येष्ठ अभिनेत्री सीमा देव यांचे निधन झाले. त्या ८१ व्या वर्षांच्या होत्या. सीमा देव यांनी मराठी आणि हिंदी सिनेमात…
गुरुवार, २४ ऑगस्ट २०२३ मेष राशीमोतीबिंदू असणा-या रुग्णांनी प्रदुषित वातावरणात जाणे टाळावे. धुरामुळे आपल्या डोळ्यांना आणखी त्रास होऊ शकतो. प्रखर सूर्यप्रकाशात जाणे शक्यतो टाळावे. आज तुम्ही आपल्या घरातील वरिष्ठ लोकांकडून…
रायगड प्रकल्पग्रस्त आणि जनरल कामगार संघटनेने केला विक्रमी सलग चौथ्यांदा पगारवाढीचा यशस्वी करार विठ्ठल ममताबादेउरण : कामगार क्षेत्रात रायगड प्रकल्पग्रस्त आणि जनरल कामगार संघटना ही संघटना गेली 14 वर्षा पासून…