चुकीचे लसीकरण केल्याचा ठपका; वैद्यकीय अधिकाऱ्याच्या निलंबनाचा प्रस्ताव वार्ताहरअलिबाग : जिते येथील प्राथमिक आरोग्य केंद्रातील आरोग्य सहाय्यक व आरोग्य सेवकांनी चुकीचे लसीकरण केले. हा ठपका ठेवत तीन आरोग्य कर्मचाऱ्यांवर निलंबनाची…
मुंबई: सुप्रसिद्ध कलादिग्दर्शक नितीन देसाई यांच्या आत्महत्येनंतर दर काही तासांनी नवी आणि धक्कादायक माहिती समोर येताना दिसत आहे. नितीन देसाई यांनी बुधवारी पहाटे आत्महत्या केली होती. काल सकाळी त्यांचा मृतदेह…
विश्वास निकमगोवे-कोलाड : मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्ग ६६ वरील कोलाड खांब दरम्यान पुगाव जवळ पडलेल्या भयानक खड्ड्यात बुधवारी रात्री आठच्या सुमारास एका दुचाकीस्वाराचा अपघात घडला. यात दुचाकीस्वार गंभीर जखमी झाला असून…
घनःश्याम कडूउरण : भेंडखळमधील सुकन्या कुमारी डॉ. ज्युतिका योगिता कैलास भोईर हीने गावात पहिली डॉक्टरेट मिळविण्याचा मान पटकावून भेंडखळ गावाचे नाव उज्वल केले आहे. सातासमुद्राचे पार दुबई येथे फोकस लॉजिस्टीक…
वैशाली कडूउरण : उरण नगरपालिका हद्दीत एकमेव असलेले वीर सावरकर मैदान हे गर्दुल्ले व दारुडे यांचा अड्डा बनला आहे. याबाबत नगरपालिकेकडे उरण काँग्रेसने तक्रार केल्यानंतर घटनास्थळी मुख्याधिकारी राहुल इंगळे यांनी…
विठ्ठल ममताबादेउरण : रायगड जिल्ह्यातील उरण येथील प्रकल्पासाठी सिडकोने 28 गावांमधील 4584 हेक्टर जागा संपादित करण्याचा निर्णय घेतला. यापैकी 134 हेक्टर जागा प्रकल्पग्रस्तांना देणे आवश्यक होते. 1043 प्रकल्पग्रस्तांना 102.92 हेक्टर…
मुंबई : नाशिक परिक्षेत्राचे माजी विशेष पोलिस महानिरीक्षक व राज्य लोकसेवा आयोगाचे सदस्य डॉ. प्रताप दिघावकर यांनी बुधवारी भाजपमध्ये प्रवेश केला. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी त्यांचे पक्षात स्वागत केले.…
उरण तालुक्यातील जसखार येथील धक्कादायक प्रकार उघडकीस विठ्ठल ममताबादेउरण : उरण तालुक्यातील जसखार येथील जमिनी 1984 साली जेएनपीटी बंदर उभारण्यासाठी संपादित करण्यात आल्या. त्या वेळेस कै. विठ्ठल तेली ठाकूर यांची…
लोणावळा : मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावरील खंडाळा बोगद्यात एक कंटेनर आडवा झाल्याने संपूर्ण बोगदा बंद झाला आहे. पुण्याहून मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या मार्गावरील बोगद्यात ही घटना सकाळी सव्वा अकरा वाजता घडली आहे.…
‘आम्ही संपूर्ण ग्रामपंचायत ताब्यात घेतो’ अशा वल्गना करणाऱ्यांना चपराक अमोल पेणकररोहे : तालुक्यात वीस वर्षे मिळालेल्या सर्वांगीण सत्तेचा केवळ आपल्या फायद्यासाठी वापर केलेल्यांना आता विविध आमिषं दाखवत विरोधी गटातील सरपंच…