• Thu. Feb 26th, 2026

सामान्य जनतेचे हक्काचे व्यासपीठ

Trending

अजंठा बोट (लॉन्च) सर्व्हिसचे चेअरमन मामु मुल्ला यांचे निधन

प्रतिनिधीसोगाव : मुंबई गेटवे ऑफ इंडिया येथील गेटवे – एलिफंटा जलवाहतूक सहकारी संस्था मर्यादित अजंठा बोट (लॉन्च) सर्व्हिसचे चेअरमन मामु मुल्ला यांचे गुरुवार, दि. २ मे रोजी रात्री आठ वाजता…

परहुरपाडा येथील प्रसिद्ध काविळ वैद्य शिवाजी (अण्णा) राणे यांचे निधन

प्रतिनिधीसोगाव : अलिबाग तालुक्यातील परहुरपाडा येथील प्रसिद्ध काविळ वैद्य व घोडेवाले शिवाजी (अण्णा) बाबाजी राणे (वय ८१) यांचे शनिवार, दि. २७ एप्रिल २०२४ रोजी दुपारी ४ वाजण्याच्या दरम्यान अल्पशा आजाराने…

कोटनाका, काळाधोंडा येथील प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांची निर्दोष सुटका

विठ्ठल ममताबादेउरण : उरण रेल्वे स्टेशन जमीन संपादनाच्या बदल्यात मोबदला आणि रोजगार मिळावा म्हणून उरण कोटनाका, काळाधोंडा येथील स्थानिक रेल्वे प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांच्या वतीने लोकशाही मार्गाने व कायदेशीर व शांततेच्या मार्गाने…

गटविकास अधिकाऱ्यांच्या दालनात लोकनेते दि. बा. पाटलांच्या फोटोचे अनावरण

अनंत नारंगीकरउरण : उरण पंचायत समितीचे गटविकास अधिकारी समिर वाठारकर यांनी आपल्या दालनात प्रकल्पग्रस्तांचे लोकनेते दि. बा. पाटील यांच्या फोटोचे अनावरण केले. जे या अगोदरच्या गटविकास अधिकाऱ्यांना जमलं नाही ते…

‘महागाई आणि बेरोजगारी’ विरोधात महाविकास आघाडीच्या उमेदवाराला जनता विजयी करेल -ॲड. कौस्तुभ पुनकर

प्रतिनिधीअलिबाग : ३२ रायगड लोकसभेसाठी “इंडिया” आघाडीचे लोकप्रिय उमेदवार अनंत गीते यांना युवा वर्गाचा भरघोस पाठिंबा मिळत आहे. देशात सध्या वाढती महागाई आणि बेरोजगारी विरोधात युवकांमध्ये प्रचंड संताप आहे. येणाऱ्या…

शिवसेना उपनेत्या सुषमा अंधारे यांच्या हेलिकॉप्टरला अपघात; स्थानिक प्रशासनाचा ढिसाळ कारभार उघड

मिलिंद मानेमहाड : शिवसेनेच्या उपनेत्या सुषमा अंधारे गुरुवारी २ मे रोजी महाड येथे ३२ रायगड लोकसभा मतदारसंघातील शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे उमेदवार माजी मंत्री अनंत गीते यांच्या प्रचार सभेसाठी…

अखेर आरोपी जय घरत याला अटक

घन:श्याम कडूउरण : उरण रेल्वे स्थानकाजवळ झालेल्या भीषण अपघातातील आरोपी जय चंद्रहास घरत यास अटक होऊ नये म्हणून जंगजंग पछाडणाऱ्या राजकीय नेत्यांचे मनसुबे धुळीस मिळाले आहेत. काल बुधवार, दि. १…

मुस्लिम, बौध्द, आदिवासी समाजाच्या मतांवर ठरणार रायगडचा खासदार!

अब की बार रायगड लोकसभेमधून कोण होणार हद्दपार? एकच चर्चा गौतम जाधवइंदापूर : ३२ रायगड लोकसभा मतदारसंघात सध्या उमेदवारांच्या निवडणूकीच्या प्रचाराचे वारे जोरदार वाहत असून या ३२ रायगड लोकसभेसाठी राष्ट्रवादी…

आंबेवाडी नाक्यावरील विद्युत खांबावरील दिवे आठ दिवसापासून दिवस-रात्र सुरुच!

ऐन उन्हाळ्यात नागरिकांवर अतिरिक्त भार, याला जबाबदार कोण? विश्वास निकमकोलाड : रोहा तालुक्यातील आंबेवाडी व वरसगांव नाका येथील पोलावरील लाईट गेली आठ दिवसापासून दिवसरात्र सुरुच असून याचा ऐन उन्हाळ्यात येथील…

तीस वर्ष खासदार व दोन वेळा मंत्री पदाच्या कालावधीत किती उद्योग रायगडमध्ये आणले?, चाकणकर यांचा सवाल

किती रोजगार निर्मिती केली याचा हिशेब गीतेंनी जनतेला द्यावा -रुपाली चाकणकर बोर्ली पंचतन येथे महिला मेळाव्यास प्रचंड प्रतिसाद अभय पाटीलबोर्ली पंचतन : विरोधक पाकीट देऊन गर्दी जमवत आहेत. जेवढे पाकीट…

error: Content is protected !!