• Wed. Feb 18th, 2026

सामान्य जनतेचे हक्काचे व्यासपीठ

Trending

समुद्रकिनाऱ्यावर स्वच्छतेचा संकल्प! अलिबाग नगरपरिषदेतर्फे भव्य स्वच्छता मोहिमेचे आयोजन

प्रतिनिधीअलिबाग : “स्वच्छ किनारा, निरोगी उद्याचा आधार” या ब्रीदवाक्याला अनुसरून अलिबाग नगरपरिषदेतर्फे २६ जुलै २०२५ रोजी सकाळी ८ वाजता अलिबाग बिचवर स्वच्छता मोहिमेचे आयोजन करण्यात आले आहे. या उपक्रमाचे उद्दिष्ट…

मोठी बातमी! पीओपी मूर्तीवरील बंदी शिथिल; यंदा समुद्रातच विसर्जन, परंपरेला दिली मान्यता

मुंबई (प्रतिनिधी) – यंदाच्या गणेशोत्सवात सार्वजनिक गणेश मंडळांच्या मोठ्या पीओपी मूर्तींच्या समुद्रात विसर्जनास अखेर परवानगी मिळाली आहे. उच्च न्यायालयाने हा ऐतिहासिक निर्णय देत सहा फूटांहून अधिक उंचीच्या मूर्तींचे पारंपरिक पद्धतीने…

मनसेकडून खळखट्याक! पालघरमधील गुजराती पाट्यांची तोडफोड; स्थानिक मराठी अस्मितेचा सवाल ऐरणीवर

पालघर (प्रतिनिधी) – पालघर जिल्ह्यातील मुंबई-अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर लागणाऱ्या गुजराती भाषेतील पाट्यांविरोधात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने (मनसे) आक्रमक भूमिका घेतली आहे. हालोली परिसरातील हॉटेलांवर लावलेल्या गुजराती पाट्यांची मनसे कार्यकर्त्यांनी तोडफोड केली…

खराब रस्तेच बनले विकासाचे खडतर मार्ग!

इंदापूर–वाढवण रस्त्याची दयनीय अवस्था; माजी सरपंच विलास शिंदे यांची शासनाकडे तातडीने डांबरीकरणाची मागणी सलीम शेखमाणगाव : तालुक्यातील इंदापूर ते वाढवण दरम्यानचा सुमारे दीड किलोमीटरचा रस्ता अक्षरशः चाळण झाल्यासारखा झाला आहे.…

उरण : नवघर जिल्हा परिषद प्रभागाच्या रचनेवर हरकत; शिवसेना (शिंदे गट) जिल्हाप्रमुख अतुल भगत यांची तहसीलदारांकडे मागणी

विठ्ठल ममताबादेउरण : महाराष्ट्र शासनाच्या राजपत्र असाधारण भाग एक अ – कोकण विभागीय पुरवणी क्रमांक RNI No. MAHBIL/2009/35574 दिनांक १४ जुलै २०२५ रोजी प्रसिद्ध करण्यात आलेल्या आदेशानुसार उरण पंचायत समितीच्या…

दिवेआगरचा कचरा विघटन प्रकल्प सुरू होण्याआधीच बंद

दिवेआगरला दोन प्रकल्प अद्याप सुरू होण्याच्या प्रतीक्षेत! गणेश प्रभाळेदिघी : श्रीवर्धन तालुक्यातील प्रसिद्ध पर्यटन स्थळ असलेल्या दिवेआगर येथील घनकचरा व्यवस्थापन प्रकल्पाची उभारणी झाली. मात्र, उद्घाटन झाल्यापासून दोन वर्ष उलटूनही प्रकल्प…

“मी भाजप पक्षाशी एकनिष्ठच राहणार” – नगरसेविका ममता थोरे यांचे स्पष्टीकरण

सलीम शेखमाणगाव : “मी भारतीय जनता पक्षाशी पूर्णतः एकनिष्ठ असून यापुढेही भाजप नगरसेविका म्हणून कार्य करत राहणार आहे,” असे स्पष्ट प्रतिपादन माणगाव नगरपंचायतीच्या वॉर्ड क्रमांक ४ मधील नगरसेविका ममता थोरे…

या 5 हिरव्या रसांमुळे मधुमेह होईल नियंत्रित आणि आरोग्याला ही मिळतील फायदे, आहारात करा याचा समावेश

आजकाल मधुमेह हा एक सामान्य आजार बनला आहे, परंतु जर त्याचे योग्य व्यवस्थापन केले तर त्याचे परिणाम कमी होऊ शकतात. हो, संतुलित आहार आणि निरोगी जीवनशैलीचा अवलंब करून रक्तातील साखर…

आजचे राशिभविष्य

गुरुवार, २४ जुलै २०२५ मेष राशीएखाद्या कपटी धूर्त परिस्थितीचा सामना करावा लागल्यामुळे उदास होऊ नका. जसे अन्नामध्ये मीठ असणे गरजेचे आहे, तसेच जीवनात सुखाची किंमत कळण्यासाठी थोडेसे दुख असावे लागते.…

खोपटे : ऑल कार्गो कंपनीविरोधात गेट बंद आंदोलन; स्थानिक बेरोजगारांची न्यायाची मागणी

विठ्ठल ममताबादेउरण, दि. २३ : खोपटे येथील पिकत्या जमिनी ऑल कार्गो कंपनीने अल्प दराने संपादित करून घेतल्या असल्या, तरी या कंपनीत स्थानिक भूमिपुत्र बेरोजगार तरुणांना नोकरीच्या संधी मिळत नसल्यामुळे असंतोषाचे…

error: Content is protected !!