• Sat. Feb 21st, 2026

सामान्य जनतेचे हक्काचे व्यासपीठ

Trending

उरण नगरपरिषद व महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या माध्यमातून जागतिक पर्यावरण दिन साजरा

सफाई कर्मचाऱ्यांच्या हस्ते करण्यात आले वृक्षारोपण विठ्ठल ममताबादेउरण : जागतिक पर्यावरण दिनाचे औचित्य साधून उरण नगरपरिषद तसेच महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ यांच्या माध्यमातून उरणमध्ये पर्यावरण दिन उत्साहात साजरा करण्यात आला.…

जागतिक पर्यावरण दिनानिमित्त चोंढी येथे किहीम सरपंच पिंट्या गायकवाड यांच्या हस्ते वृक्षारोपण

अब्दुल सोगावकरसोगाव : दरवर्षी ५ जून हा दिवस ‘जागतिक पर्यावरण दिन’ म्हणून साजरा केला जातो. पर्यावरणाची गुणवत्ता वाढवणे, समस्या व संवर्धनाविषयी जागरूकता निर्माण करणे आणि पर्यावरण विषयक निर्णय घेण्याची क्षमता…

श्री बल्लाळेश्वर देवस्थान पाली, रुधिरसेतू सेवा संस्था यांच्यावतीने १५ जून रोजी भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन

वार्ताहरपाली : रक्तदान हे सर्वात श्रेष्ठदान तर आहेच, परंतु ती देशसेवाही आहे. रक्त देऊन आपण एखाद्या व्यक्तीला जीवनदान देत असतो, ही बाब आपल्या आयुष्यात खूप श्रेष्ठ ठरते. त्यामुळेच ही सामाजिक…

सामान्यांच्या प्रश्नांसाठी पत्रकार आक्रमक, तहसील कार्यालयावर धडक

पारदर्शकता न आणल्यास आंदोलनाचा ईशारा लोकांच्या अडचणी सोडवणार -तहसीलदार किशोर देशमुख शशिकांत मोरेधाटाव : पारदर्शकता, सामान्यांसाठीची प्रामाणिकता नसल्याचा चोहोबाजूने आरोप होत असलेल्या रोहा तहसील प्रशासनाविरोधात रोह्यातील सर्व पत्रकार गुरुवारी एकवटले.…

माणगावजवळ ट्रक व कारचा भीषण अपघातात; ४ जण जखमी

सलीम शेखमाणगाव : मुंबई-गोवा महामार्गावरील टेमपाले येथील उड्डाणपुलावर कारला ठोकर देत, ट्रक कारवर कोसळून भीषण अपघात झाला. सुदैवाने यामध्ये जीवितहानी झाली नसली, तरी चारजण जखमी झाले आहेत. हा अपघात गुरुवार,…

सारडे गावातील महिलेचा सर्पदंशाने मृत्यू

नागरिकांनी, शेतकऱ्यांनी काळजी घेण्याचे सर्पमित्रांचे आवाहन अनंत नारंगीकरउरण : सारडे गावातील महिला महादुबाई महादेव माळी (वय ७७) हिला सर्प दंश झाल्याने उपचारासाठी रुग्णालयात नेण्यात आले असता तीचा रस्त्यात मृत्यू झाल्याची…

आजचे राशिभविष्य

गुरुवार, ५ मे २०२५ मेष राशीआज शांत राहा-तणावमुक्त राहाल. पुरातन वस्तू आणि दागदागिन्यांमधील गुंतवणूक फायदा आणि समृद्धी आणेल. आज तुमच्या कृतीमुळे तुमच्यासोबत राहात असलेली व्यक्ती प्रचंड त्रासून जाईल. तुमचे हास्य…

तटकरेंबद्दल आक्षेपार्ह विधानाचा श्रीवर्धन राष्ट्रवादीकडून तीव्र निषेध

अभय पाटीलबोर्ली पंचतन : टीका करणाऱ्या आमदारांच्या निवडणुका होइपर्यंत सुनील तटकरे चांगले आणि जेव्हा पालकमंत्री पदाचा विषय आल्यानंतर सुनील तटकरे वाईट हे रायगडमधील शिवसेनेच्या दोन आमदार व मंत्री भरत गोगावले…

जासई उड्डाणपुलाखालील रस्त्याला तलावाचे स्वरूप; नैसर्गिक नाल्यावर मुरुम मातीचा भराव

अनंत नारंगीकरउरण : जासई येथील उड्डाण पूलालगत व्यावसायिकांनी बेकायदेशीर मुरुम मातीचा भराव केल्याने येथील नैसर्गिक नाल्याचे स्त्रोत बंद पडले आहेत. परिणामी जासई येथील राज्य महामार्ग ५४ चा काही भाग पाण्याखाली…

शिवराज्याभिषेक सोहळ्याकरिता जड-अवजड वाहनांकरिता वाहतुक बंदी आदेश जारी

रायगड : श्री शिवराज्याभिषेक सोहळा सुरळीत पार पाडण्याच्या दृष्टिकोनातून दि. 5 जून रोजी सायं. 4 ते दि. 6 जून 2025 रोजी रात्रौ 10 वाजेपर्यतच्या कालावधीमध्ये मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गावरील वाकणफाटा…

error: Content is protected !!