गुरुवार, १ जानेवारी २०२६ मेष राशीआज तुम्हाला जादुई असे आशादायी वातावरण अनुभवास येईल. ज्या व्यापाऱ्यांचे संबंध परदेशात आहे त्यांना आज धन हानी होण्याची शक्यता आहे म्हणून, आज विचार पूर्वक निर्णय…
अवैध दारूविक्रीला चाप बसणार; ऐतिहासिक गावात महिलांच्या पुढाकाराने ‘बाटली आडवी’ उरण | अनंत नारंगीकरऐतिहासिक आणि सांस्कृतिक वारसा लाभलेल्या चिरनेर गावामध्ये महिलांनी आक्रमक पवित्रा घेत अवैध दारूविक्री विरोधात एल्गार पुकारला आहे.…
खासदारांच्या नेतृत्वाला मतदारांकडून सपशेल नकार; राजकीय अस्तित्वावर प्रश्नचिन्ह उरण | घनःश्याम कडूनुकत्याच पार पडलेल्या उरण नगरपालिका निवडणुकीत सत्ताधारी महायुतीतील शिवसेना (शिंदे) गटाला मोठा राजकीय हादरा बसला आहे. या निवडणुकीत शिंदे…
मुंबई: मुंबई महानगरपालिकेच्या (BMC) बहुप्रतिक्षित निवडणुकीचा अधिकृत कार्यक्रम जाहीर झाला असून, राजकीय घडामोडींना वेग आला आहे. मुंबईसह राज्यातील एकूण महापालिकांसाठी १५ जानेवारी २०२६ रोजी मतदान होणार असून, १६ जानेवारी २०२६…
बुधवार, ३१ डिसेंबर २०२५ मेष राशीतुमचे आवडते स्वप्न प्रत्यक्षात येईल. परंतु तुमचा उत्साह नियंत्रणात ठेवा. कारण खूप आनंदी होणे हे कधी कधी समस्येत टाकू शकते. अनपेक्षितरित्या तुमच्या खर्चात वाढ झाल्याने…
घाटात टायर फुटल्याने गरोदर महिलेचा जीव टांगणीला; चालकाच्या प्रसंगावधानामुळे अनर्थ टळला महाड | मिलिंद मानेतालुक्यातील पाचाड प्राथमिक आरोग्य केंद्राच्या रुग्णवाहिकेचा भोंगळ कारभार समोर आला असून, प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे निष्पाप रुग्णांचा जीव…
मंगळवार, ३० डिसेंबर २०२५ मेष राशीतुमची देण्याची वृत्ती म्हणजे अप्रत्यक्ष मदत करण्याची वृत्ती होय. त्यामुळे शंका, निरुत्साह, अश्रद्धा, मत्सर, हेवा, गर्व यापासून तुम्ही मुक्त व्हाल. आज तुम्हाला कुणी अज्ञात स्रोताने…
प्रशासनाचा ढिसाळ कारभार; वाढत्या अपघातांमुळे नागरिकांचा संताप श्रीवर्धन | अनिकेत मोहितेनाताळ आणि सरत्या वर्षाला निरोप देण्यासाठी श्रीवर्धन तालुक्यात पर्यटकांची मोठ्या प्रमाणावर गर्दी होत असताना, प्रशासनाचा ठळक निष्काळजीपणा समोर येत आहे.…
सोमवार, २९ डिसेंबर २०२५ मेष राशीतुमच्या प्रकृतीची चिंता सोडा. आजारावर जालीम लसीकरण लाभदायी ठरते. तुमचा योग्य दृष्टिकोन चुकीच्या दृष्टिकोनावर मात करतो. धनाने जोडलेल्या काही गोष्टींतून मार्ग निघू शकतो आणि तुम्हाला…
दिघी सागरी पोलिसांची धडाकेबाज कामगिरी; दोन आरोपींना बेड्या बोर्ली पंचतन | अभय पाटीलम्हसळा तालुक्यातील खानलोशी आदिवासीवाडी परिसरात एका निवृत्त कर्मचाऱ्याची निर्घृण हत्या करून पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न करणाऱ्या दोन आरोपींना…