बापवन येथील विद्यार्थ्यांनी घेतला शेतीचा प्रत्यक्ष अनुभव गणेश प्रभाळेदिघी : जेवणाच्या ताटात येणारा भात नेमका कसा पिकतो व शेतकरी त्यासाठी किती काबाडकष्ट करतात याचा प्रत्यक्ष अनुभव श्रीवर्धन तालुक्यातील बापवन जिल्हा…
क्रीडा प्रतिनिधीरायगड : महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन यांच्यावतीने ऑगस्ट महिन्यात १५ वर्षाखालील मुलींची आंतरजिल्हा निमंत्रित निवड चाचणी क्रिकेट स्पर्धा घेण्यात येणार आहे. ह्या स्पर्धेत रायगड जिल्हा क्रिकेट असोसिएशनचा संघ देखील सहभागी…
नाला तुंबलेल्याने उरण-करंजा रस्त्यावर पाणी अनंत नारंगीकरउरण : मान्सून पुर्व नालेसफाईच्या कामासाठी सिडको प्रशासनाने लाखांचा निधी उरण तालुक्यातील सिडको बाधित ग्रामपंचायत हद्दीत खर्च केला आहे. परंतु, सिडको आणि ठेकेदारांच्या साटेलोटे…
हजारो अनुयायी हभप पुरूषोत्तम पाटील महाराजांच्या चरणी लिन शशिकांत मोरेधाटाव : संपूर्ण देशात गुरुपौर्णिमा हा सण मोठ्या श्रद्धेने आणि आनंदाने साजरा केला जातो. याच पार्श्वभूमीवर आज धाटावमध्ये असंख्य चाहत्यांच्या, अनुयायांच्या…
विनायक पाटीलपेण : बऱ्याच वेळेला आपण झाडे लावतो पण त्या झाडांची निगा न राखल्याने ती कोमेजून जातात. भले आपण कमी झाडे लावा पण त्यांची निगा राखणे गरजेचे आहे, तरच झाडांची…
विळे वरचीवाडीतील घटना, माणगाव पोलीस ठाण्यात आकस्मित मृत्यूची नोंद सलीम शेखमाणगाव : आपल्या मूळ गावी नातेवाईकांसोबत मोबाईलवरून बोलण्यासाठी बिल्डींगचे टेरीसवर गेलेल्या ३२ वर्षाच्या तरुणाचा तोल जाऊन तो खाली जमीनीवर पडू…
अनंत नारंगीकरउरण : पिरकोण – सारडे रस्त्यावर तरुणाचा मृतदेह शुक्रवारी (दि. १९) आढळून आल्याने एकच खळबळ उडाली आहे. या संदर्भात उरण पोलीसांनी तपास केला असता पनवेल तालुक्यातील कळवणे गावातील रहिवासी…
रायगड जनोदय ऑनलाईनमॉर्निंग वॉकसाठी पावसाळा हा सर्वोत्तम काळ आहे. हवामान खेळकर असते आणि एक-दोन पावसाच्या सरी तुमचा अनुभव अधिक आनंददायक बनवतात. पावसाळ्यात मॉर्निंग वॉक का आवश्यक आहे त्याची ६ कारणे…
सोमवार, २२ जुलै २०२४ मेष राशीतुमची ऊर्जा पातळी खूप उच्च आहे आणि ही ऊर्जा तुम्ही प्रलंबित कामे पूर्ण करण्यासाठी वापरली पाहिजे. तुम्हाला अफलातून नव्या संकल्पना सुचतील ज्यामुळे आर्थिक फायदा संभवतो.…
मिलिंद मानेमहाड : तालुक्यात पडणाऱ्या मुसळधार पावसामुळे वाळण खुर्द येथील शेतकरी गुरे आणण्यासाठी नदीपात्रात गेला असता पाण्याचा प्रवाह वाढल्याने पाण्यात बुडून शेतकऱ्याचा मृत्यू झाल्याची घटना आज दुपारी घडली महाड तालुक्यात…