• Sun. Mar 1st, 2026

सामान्य जनतेचे हक्काचे व्यासपीठ

Trending

वाशी ग्रामपंचायतीचे सरपंच संदेश ठाकूर यांची राष्ट्रीय सरपंच संघाच्या रायगड जिल्हाध्यक्षपदी नियुक्ती

विनायक पाटीलपेण : तालुक्यातील वाशी ग्रुप ग्रामपंचायतीचे सरपंच संदेश शंकर ठाकूर यांची राष्ट्रीय प्रधान मुखिया सरपंच संघ, महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने रायगड जिल्हाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे. पंचायत राज व्यवस्थेच्या…

झुंझार युवक मंडळ पोयनाड आयोजित कबड्डी स्पर्धेत नवयुवक खिडकी संघ विजयी

क्रीडा प्रतिनिधीअलिबाग : झुंझार युवक मंडळ पोयनाड ह्या संस्थेच्या ६३व्या वर्धापनदिनानिमित्त दि. १ मे २०२५ रोजी आयोजित व रायगड जिल्हा कबड्डी असोसिएशनच्या मान्यतेने पै. अन्वर बुराण (माजी अध्यक्ष-झुंझार युवक मंडळ…

जलजीवन योजना सपशेल फेल! (पाणी टंचाईच्या झळा – भाग ३)

मिलिंद मानेमहाड : महाराष्ट्रात दर पाच वर्षांनी एक योजना पिण्याच्या पाण्यासाठी तयार होते. अब्जावधी रुपये या योजनांवर खर्च होतात. महाराष्ट्रात पिण्याच्या पाण्यावर शासकीय योजनांचा पाऊस पडला आणि जलजीवन योजना या…

मुंबई-गोवा महामार्गावर टँकरची कारला जोरदार धडक

विश्वास निकमकोलाड : मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्ग ६६ वरील कुंडलिका नदीवरील पुलाच्या पुढे कोलाड नजीक जुन्या पोलिस स्टेशनजवळ टँकरची कारला जोरदार धडक बसल्याने अपघात घडला. शुक्रवार दि. २ मे २०२५ रोजी…

मलाही मुख्यमंत्री व्हायचंय, पण…अजित पवारांनी व्यक्त केली भावना

वृत्तसंस्थामुंबई : उपमुख्यमंत्री अजित पवार यांची मुख्यमंत्रिपदाची इच्छा लपून राहिलेली नाही. आज पुन्हा एकदा त्यांनी मुख्यमंत्री होण्याची इच्छा व्यक्त केली. कित्येक वर्षे मलाही मुख्यमंत्री व्हावं वाटतंय, पण तो योग कुठेही…

पीओपी बंदीमुळे उंच गणेशमूर्ती साकारणे अशक्य; तोडगा काढण्याची गणेशोत्सव समितीची सरकारकडे मागणी

मुंबई : मुंबई उच्च न्यायालयाने पीओपी (प्लास्टर ऑफ पॅरिस) मूर्तीवर बंदीचे आदेश जारी केल्यानंतर त्यावर मुंबई महापालिकेकडून यंदाच्या गणेशोत्सवासाठीही अंमलबजावणी केली जात आहे. पीओपी बंदीमुळे उंच सुबक गणेशमूर्ती साकारणे अशक्य…

आजचे राशिभविष्य

शनिवार, ३ मे २०२५ मेष राशीअतिशय प्रभावी व्यक्तींच्या पाठिंब्यामुळे तुमचे मनोधैर्य उंचावेल. घरातील गरजेचे सामान खरेदी केल्याने तुम्हाला आर्थिक चिंता नक्कीच होईल परंतु, यामुळे तुम्ही भविष्यातील बऱ्याच समस्यांनी सुटाल. तुम्हाला…

पहलगाममधील अतिरेकी हल्ल्यात जखमी झालेले सुबोध पाटील सुखरुप परतले

वार्ताहरपनवेल : जम्मू काश्मीर येथील पहलगाममध्ये दहशतवाद्यांच्या गोळीबारात जखमी झालेले पनवेल तालुक्यातील कामोठे येथील रॉयल हेरिटेज अपार्टमेंट मधील सुबोध पाटील सपत्नीक सुखरुप घरी परत आले आहेत. त्यावेळी त्यांच्या सोसायटीमधील नागरिकांनी…

बेस्ट बस अपघातात दुचाकीस्वाराने गमवला हात

मुंबई : मुंबईतील अंधेरी परिसरात शुक्रवारी बृहन्मुंबई इलेक्ट्रिक सप्लाय अँड ट्रान्सपोर्ट (बेस्ट) बसशी झालेल्या अपघातात दुचाकीस्वार असलेल्या 35 वर्षीय व्यक्तीचा हात गमवला आहे, असे पोलिसांनी सांगितले. बेस्ट बस आगरकर चौकातून…

आजपासून लाडक्या बहिणींच्या खात्यात पैसे जमा होणार, अदिती तटकरे यांची माहिती

मुंबई : लाडकी बहिण योजनेंतर्गत आजपासून एप्रिल महिन्याचा हफ्ता महिलांच्या खात्यात जमा होणार आहे. अशी माहिती महिला व बाल कल्याण मंत्री अदिती तटकरे यांनी दिली आहे. “मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण”…

error: Content is protected !!