• Sat. Feb 21st, 2026

सामान्य जनतेचे हक्काचे व्यासपीठ

Trending

श्रीवर्धनमधील शेतकरी मेटाकुटीला! पीएम योजनेपासून पात्र शेतकरी वंचित

म्हणे, प्रकरण अलिबागवरून पुणे येथे गेले!महसूल, कृषी विभागातून उडवाउडवीची उत्तरे, शेतकरी हतबल गणेश प्रभाळेदिघी : समाजातील प्रत्येक घटकाला शासनाच्या योजनेचा लाभ मिळावा यासाठी तळागाळातील सर्वसामान्य व्यक्तीपर्यंत पोहोचण्यासाठी प्रशासकीय यंत्रणा सदैव…

अदानी फाउंडेशन दिघी पोर्ट लिमिटेडच्या माध्यमातून कुडगाव येथे मोफत आरोग्य तपासणी शिबिर

अभय पाटीलबोर्ली पंचतन : अदानी फाउंडेशन दिघी पोर्ट लिमिटेड माध्यमातून जवळील कुडगाव येथे मोफत आरोग्य तपासणी शिबिर आयोजित करण्यात आले. कार्यक्रमाचे उद्घाटन ग्रामपंचायत सरपंच प्रमिला मेंदाडकर यांनी केले. कार्यक्रमाला दिघी…

उरणमधील अलिबाग-विरार कॉरिडॉर बाधित शेतकर्‍यांचा शासनाच्या दडपशाही विरोधात एल्गार!

१२ फेब्रुवारी रोजी जिल्हाधिकारी कार्यालय व २६ फेब्रुवारीला आयुक्त कार्यालयावर मोर्चा शासनाच्या दडपशाहीला न्यायालयात देणार संघटीत आव्हान विठ्ठल ममताबादेउरण : अलिबाग-विरार कॉरिडॉर बाधित संघर्ष समिती उरण संघटनेची सभा वेश्वी येथे…

Breaking News । उरण तालुक्यातील कंठवली येथील सामवेदा लॉजिस्टिक गोदामाला आग; कोट्यवधींचा माल जळून खाक

विठ्ठल ममताबादेउरण : तालुक्यातील विंधणे ग्रामपंचायत हद्दीतील कंठवली येथील समवेद लॉजिस्टिक इन्फ्रा रिसॉरसेस प्रा.लि. या मालाची हाताळणी करणाऱ्या गोदामाला दिनांक ८ जानेवारी २०२४ रोजी दुपारी ठिक २-३० वाजताचे सुमारास आग…

आसाराम बापूच्या पुस्तकांचे उरणमधील एनएआय शाळेत वाटप

पालक वर्गात संतापाची लाट; कारवाईची मागणी महाराष्ट्राला संत महात्म्यांचा एवढा वारसा लाभलेला असताना आसाराम बापूसारख्या बलात्काऱ्याविषयी मुलांना धडे देऊन शाळेला नेमके कोणत्या प्रकारचे संस्कार मुलांना द्यायचे होते, असा सवाल आता…

महाड पत्रकार संघाचे वाचन जनजागृती अभियान

मिलिंद मानेमहाड : ६ जानेवारी पत्रकार दिनी महाड पत्रकार संघाने तालुक्यात वाचन जनजागृती अभियान सुरू केले आहे. तालुक्यातील कोंझर येथील जिजामाता माध्यमिक विद्यालयापासून या अभियानाची सुरुवात झाली. बाळशास्त्री जांभेकर यांचा…

प्रितम म्हात्रे ‘इंटरनॅशनल एक्सलन्स अवॉर्ड’ने सन्मानित

दर्पणकार आचार्य बाळशास्त्री जांभेकर पत्रकार संघातर्फे पुरस्काराचे वितरण विनायक पाटीलपेण : दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर पत्रकार संघाच्यावतीने पत्रकार दिनानिमित्त आंतरराष्ट्रीय एक्सलन्स अवॉर्ड पुरस्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. हा कार्यक्रम रविवार,…

आजचे राशिभविष्य

सोमवार, ८ जानेवारी २०२४ मेष राशीउघडयावरचे अन्नसेवन करताना विशेष काळजी घ्या. परंतु उगाचच तणाव घेऊ नका नाहीतर तुमचा मानसिक तणाव वाढेल. धनची आवश्यकता कधी ही पडू शकते म्हणून, आज जितके…

माणगावात तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या!

सलीम शेखमाणगाव : तालुक्यातील नाणोरे गावच्या हद्दीत हॉटेल साईलीलाजवळ मुंबई- गोवा महामार्गालगत असलेल्या एका वडाच्या झाडावर ३२ वर्षीय तरुणाने कोणत्यातरी अज्ञात कारणास्तव गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना शनिवार दि. ६…

नागोठणेचे पत्रकार महेंद्र म्हात्रे यांच्या पत्रकारितेतील कार्याची दखल

दर्पणकार आचार्य बाळशास्री जांभेकर यांच्या जयंती दिवशी जनजागृती सेवा संस्थेने केले सन्मानित किरण लाडनागोठणे : नागोठणेचे जेष्ठ पत्रकार, लेखक, साहित्यिक, रायगड जिल्हा मराठी पत्रकार संघाचे माजी अध्यक्ष कै. नवीन सोष्टे…

error: Content is protected !!