झुंझार युवक मंडळ पोयनाड आयोजित क्रिकेट स्पर्धेत एसबीसी महाड विजयी क्रीडा प्रतिनिधीपोयनाड : झुंझार युवक मंडळ पोयनाड आयोजित कै. मिलिंद रविंद्र चवरकर स्मृतीचषक एकदिवसीय ४० षटकांच्या लेदर बॉल ज्युनियर वयोगटातील…
भाविकांसाठी मंदिरात पाण्याची सुविधा गणेश प्रभाळेदिघी : श्रीवर्धन तालुक्यातील जाखमाता देवी मंदिराच्या १७ व्या वर्धापन दिनानिमित्त दिनांक २६ रोजी पिण्याच्या पाणी योजनेचा लोकार्पण सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला. यासाठी आमदार…
प्रतिनिधीमाणगाव : रायगड जिल्ह्यातील ज्येष्ठ पत्रकारांपैकी एक, माणगाव येथील पत्रकार सलीम शेख यांना भाई जगताप मित्र मंडळ रायगड, काँग्रेस सेवा फाउंडेशन रायगड, मधुशेठ ठाकूर चॅरिटेबल ट्रस्ट रायगड यांच्यातर्फे पत्रकारितेचा राज्यस्तरीय…
दोन दशके उलटून पायाभूत सुविधांची वानवा गणेश प्रभाळेदिघी : श्रीवर्धन तालुक्यातील कार्ले आदिवासी वाडीवरील रस्त्याची गेल्या काही वर्षांपासून पुरती दुर्दशा झाली आहे. श्रीवर्धन-बोर्लीपंचतन या मुख्य मार्गावर असणाऱ्या गावातील रस्त्याचे अस्तित्वच…
घन:श्याम कडूउरण : पाऊस कमी पडल्याने घारापुरी बेटावरील तीन गावे, व्यावसायिक आणि दररोज बेटावर येणाऱ्या हजारो देशी-विदेशी पर्यटकांना यंदा लवकरच तीव्र पाणीटंचाईला सामोरे जावे लागण्याची चिन्हे आहेत. तरी पाणी पुरवठा…
बाजारपेठेत एकच गर्दी, नगरपंचायत अग्निशमन दलाच्या प्रयत्नाने आग विझवली सलीम शेखमाणगाव : मुंबई-गोवा महामार्गावर माणगाव बाजारपेठेत एका इमारतीच्या छतावर असणाऱ्या मोबाईल टॉवरला अचानक आग लागल्याने बाजारपेठेत एकच खळबळ उडाली. या…
जेएनपीएच्या रस्त्यावर ऑईल सांडल्यामुळे वाहतूक कोंडी अनंत नारंगीकरउरण : जेएनपीए-पळस्पे मार्गावर एमटीएचएल इंटरचेंज खाली एक ऑईलचा टँकर पलटी झाल्यामुळे या रस्त्यावर सर्वत्र ऑईल पसरले होते. एकंदरीत शिवडी – न्हावा शेवा…
पोलीस, राष्ट्रीय महामार्ग विभाग व वाहतूक शाखा झोपी गेली का? प्रवाशांचा सवाल मिलिंद मानेमहाड : मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 66 वरील उड्डाणपूल व सर्विस रोड सायंकाळी दारूचे अड्डे बनत…
गुरुवार, २८ डिसेंबर २०२३ मेष राशीतुमची प्रकृती आणि तुमचे दिसणे सुधारण्यासाठी आज तुम्हाला भरपूर वेळ काढता येईल. आजच्या दिवशी गुंतवणूक करणे टाळा. कुटुंबातील सदस्यांच्या आनंदी स्वभावामुळे घरातील वातावरण उत्फूल्ल होईल.…
• स्वच्छतागृह नसल्याने महिला आणि सहलीसाठी येणाऱ्या विद्यार्थिनींचे हाल• रायगड विकासाच्या नावाखाली रायगड प्राधिकरणाने निकृष्ट दर्जाची कामे करून केला बट्ट्याबोळ? मिलिंद मानेमहाड : छत्रपती शिवाजी महाराजांची राजधानी असणाऱ्या ऐतिहासिक किल्ले…