• Fri. Feb 20th, 2026

सामान्य जनतेचे हक्काचे व्यासपीठ

Trending

मोठी बातमी : पीओपी गणेश मूर्तींवरील बंदी उठवली, हायकोर्टाचा महत्त्वपूर्ण निर्णय; मूर्तिकार अन् मंडळांना दिलासा

मुंबई : गणेशोत्सवपूर्वी मुंबई उच्च न्यायालयाने मोठा निर्णय दिला आहे. पीओपी (प्लास्टर ऑफ पॅरिस) गणेश मूर्तींवरील बंदी आता उठवण्यात आली आहे. या निर्णयामुळे मूर्तिकार आणि गणेशोत्सव मंडळांमध्ये समाधानाचं वातावरण निर्माण…

मुंबई-गोवा महामार्ग: विकासाच्या नावाखाली झालेली दुर्दशा

विशेष प्रतिनिधीरायगड : मुंबई-गोवा महामार्ग हा पश्चिम भारताचा एक महत्त्वाचा मार्ग असून पर्यटन, व्यापार आणि स्थानिक वाहतुकीसाठी आवश्यक आहे. परंतु, गेल्या काही वर्षांत हा महामार्ग प्रवाशांसाठी जीवघेणा ठरत आहे. ढिसाळ…

मुंबई : लोकल अन् पुष्पक एक्सप्रेस एकमेंकांना घासल्या, १२ जण ट्रॅकवर पडले, ५ जणांचा मृत्यू

मुंबई : आठवड्याच्या पहिल्याच दिवशी मुंबई लोकलमध्ये मोठी दुर्घटना घडली आहे. मध्य रेल्वेची लोकल आणि पुष्पक एक्सप्रेस एकमेकांना जोरदार घासल्यामुळे भयंकर घटना. लोकलच्या दारात उभे असणारे ८ ते १० प्रवासी…

आजचे राशिभविष्य

सोमवार, ९ जून २०२५ मेष राशीरक्तदाबाचा विकार असणा-यांनी खचाखच भरलेल्या बसमधून प्रवास करताना अधिक काळजी घेणे गरजेचे आहे. जर तुम्ही लोन घेणार असाल आणि बऱ्याच दिवस याच कामात असाल तर,…

पर्यटनासाठी मामाच्या गावी आलेल्या तरुणाचा बुडून मृत्यू

म्हसळा तालुक्यातील खानलोशी येथील घटना प्रतिनिधीदिघी : पर्यटनासाठी मामाच्या गावी आलेल्या एका युवकाचा जलमज्जा करताना दुर्दैवी मृत्यू झाला. ही हृदयद्रावक घटना शनिवारी सायंकाळी श्रीवर्धन तालुक्यातील खानलोशी येथील दगड खाणीतील खोल…

आजचे राशिभविष्य

रविवार, ८ मे २०२५ मेष राशीपुन्हा ऊर्जा मिळविण्यासाठी संपूर्ण विश्रांती घ्या. आर्थिक स्थितीतील बदल हे नक्कीच होणार आहेत. आपल्या उदार वागण्याचा फायदा मुलांना घेऊ देऊ नका. आज तुम्ही केलेले चांगले…

खोपटा रस्त्यावर रासायनिक कंटेनर उलटला; रिक्षामधील प्रवाशी थोडक्यात बचावले

अनंत नारंगीकरउरण : खोपटा-कोप्रोली रस्त्यावरील ऑल कार्गो कंटेनर यार्डजवळील भागात शनिवारी सकाळी रासायनिक कंटेनर उलटल्याने अपघात झाला. या अपघातात रस्त्यावरुन प्रवास करणाऱ्या रिक्षामधील प्रवाशी थोडक्यात बचावले आहेत. सदर अपघात हा…

शिवराज्याभिषेक कार्यक्रमावरून परतताना क्रुझर व मोटरसायलकचा अपघात; ५ जखमी

सलीम शेखमाणगाव : शिवराज्याभिषेक कार्यक्रमावरून येताना निजामपूर विभागातील मौजे शिरसाट गावच्या हद्दीत क्रूझर व मोटरसायकलचा अपघात होऊन ५ जण जखमी झाल्याची घटना घडली आहे. पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार सविस्तर वृत्त…

९ ते २३ जूनदरम्यान कायदा व सुव्यवस्थेसाठी जिल्ह्यात जमावबंदीचे आदेश लागू

रायगड : जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्थेच्या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनाने महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. अपर जिल्हादंडाधिकारी, रायगड यांनी मुंबई पोलीस अधिनियम, १९५१ चे कलम ३७ (१) (३) अन्वये दि. ९ जून…

उरण शहरात ढगफुटी, १५ मिनिटांत रस्त्यांना नदीचे स्वरूप

अनंत नारंगीकरउरण : शनिवारी (दि. ७) दुपारी १ च्या सुमारास उरण शहरात तुफान पाऊस पडला. १५ मिनिटांच्या अंतरावर कोसळलेल्या या पावसात शहरातील रस्त्यांना नदीचे स्वरूप प्राप्त झाले आहे. तर काही…

error: Content is protected !!