जलजीवन योजनांची कामे वेगाने पूर्ण करण्यासाठी राजिप प्रशासनाची धावपळ? मिलिंद मानेमुंबई : रायगडचे जिल्हाधिकारी योगेश म्हसे यांनी राजिपचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. भरत बास्टेवाड यांच्यासोबत रायगड जिल्ह्यातील जलजीवन योजनांची आढावा…
गुरुवार, २ नोव्हेंबर २०२३ मेष राशीतुमचे व्यक्तिमत्व आज एखाद्या अत्तरासारखे काम करील. तुम्ही अतिशय उत्साहपूर्ण नवीन परिस्थितीचा अनुभव घ्याल – त्यामुळे तुम्हाला आर्थिक फायदा संभवतो. इतरांना दुखावून नका आणि कुटुंबाच्या…
बुधवार, १ नोव्हेंबर २०२३ मेष राशीतुमची देण्याची वृत्ती म्हणजे अप्रत्यक्ष मदत करण्याची वृत्ती होय. त्यामुळे शंका, निरुत्साह, अश्रद्धा, मत्सर, हेवा, गर्व यापासून तुम्ही मुक्त व्हाल. व्यापारात मजबुती येण्यासाठी तुम्ही आज…
अनंत नारंगीकरउरण : चिर्ले ग्रामपंचायत हद्दीतील अंडर पास ( भुयारी) रस्त्यावर शुक्रवारी (दि. ३०) रात्री ठिक ८-३०च्या सुमारास मालवाहू कंटेनर पलटी झाल्याची घटना घडली आहे. सदर अपघातात फोर व्हीलर गाडी…
राजेश काफरे यांचे आमरण उपोषण; मुस्लिम, धनगर यांसह सर्वच समाजाचा पाठिंबा शशिकांत मोरेधाटाव : आरक्षण आमच्या हक्काचं, नाही कोणाच्या बापाचं, एक मराठा लाख मराठा, जरांगे पाटील आगे बढो, हम तुम्हारे…
गावात विकास गंगा आणणार – उमेदवार प्रमोद जाधव शामकांत नेरपगारनागोठणे : रोहा तालुक्यातील खांबेरे ग्रामपंचायत निवडणुकीतील शिवसेना शिंदे गटाचे सरपंच व सदस्य पदाचे तरुण तडफदार क्रियाशील उमेदवार रायगड जिल्हा नाभिक…
मंगळवार, ३१ ऑक्टोबर २०२३ मेष राशीस्वत:च उपचार ठरवून केलेत तर त्यामुळे औषधावर अवलंबून राहणे वाढेल. त्यामुळे तुमचे तुम्ही औषध घेण्याआधी डॉक्टरी सल्ला घेणे हिताचे ठरेल. अन्यथा औषधांवर अवलंबून राहणे वाढण्याची…
अमूल कुमार जैनअलिबाग : महाराष्ट्र शासनातर्फे राज्यात दरवर्षी एक आठवडा दक्षता जनजागृती सप्ताहाचे (विजिलन्स अवेरनेस विक) आयोजन करण्यात येते. त्या अनुषंगाने यावर्षी दि. ३१ ऑक्टोबर २०२३ते दि.०५नोव्हेंबर २०२३ या कालावधीत…
वैशाली कडूउरण : राज्यातील सर्व नगरपरिषदा, नगरपंचायतीमधील प्रदीर्घ काळापासून अनेक मागण्या प्रलंबित आहेत. त्या लवकरात लवकर पूर्ण होत नसल्याच्या निषेधार्थ आज दि. ३० ऑक्टोबरपासून बेलापूर येथे आमरण उपोषण सुरू केले…
तीन दिवस साखळी उपोषणाची जय्यत तयारीमराठा एकवटला ! राणे, कदम यांचा जाहीर निषेध, लोकप्रतिनिधींना ‘नो एन्ट्री’ शशिकांत मोरेधाटाव : मराठा समाजाच्या आरक्षण मुद्यावर राज्यातील मराठा चांगलाच पेटला आहे. आरक्षण घेतल्याशिवाय…